अकोला, दि. ६ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी आज श्रीरामनवमीनिमित्त शहरातील मोठ्या राम मंदिरात दर्शन घेतले.
खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
०००

2025 @ All Rights Reserved Akola Reporter ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780